Posted inताज्या बातम्या

पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ लोकल गाड्या होणार रद्द, वाचा डिटेल्स

Pune-Lonavala Local Train : पुण्यातील लोकल प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, पुणे ते लोणावळा या मार्गावर सध्या स्थितीला लोकल चालवली जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील लोकलला प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद देखील मिळत आहे. लोकलमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास खूपच जलद झाला आहे. दरम्यान पुणे […]