Posted inताज्या बातम्या

पुणे लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल, प्रवासाआधी नवीन वेळापत्रक पहा…

Pune Local New Timetable : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील लोकलच्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही लोकलने प्रवास करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर पुणे लोकलच्या वेळापत्रकात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान दुपारी […]