Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार लोकल सेवा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Pune Local News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील पुणे ते लोणावळा या मार्गावर बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, जगावर कोरोना नामक भयंकर आजाराचे सावट आल्यानंतर संपूर्ण जगात जे आधी कधी घडलं […]