Posted inताज्या बातम्या

10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदांसाठी नोकरभरती, इथं करा अर्ज

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तर दुसरीकडे दहावी पास तरुणांसाठी एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काही […]