Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी ! शहरासह जिल्ह्यात ‘इतके’ दिवस वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज

Pune Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपिट देखील झाली आहे. यामुळे कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सूरु आहे. पण काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात उष्णतेची लाट […]