Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा शिल्लक आहे ? वाचा सविस्तर

Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तापमानात दिवसेंदिवस मोठी वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमधील तापमान 40°c च्या पार गेले आहे. मध्यँतरी राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43° c पर्यंत नमूद केले जात […]