Posted inताज्या बातम्या

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी ! जिल्ह्यातील धरणांमधील पाणी वेगाने आटतय, सध्या कोणत्या धरणात किती पाणी आहे ? पहा…..

Pune News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे असह्य ऊकाड्याचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43° c पर्यंत पोहोचले असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक धरणांमधला पाण्याचा साठा वेगाने घटत चालला आहे. यामुळे […]