Posted inताज्या बातम्या

पुणे करांसाठी आनंदाची बातमी ! आता जिल्ह्याच विभाजन होणार ! शिवनेरी जिल्हा होणार ? पहा गावांची आणि तालुक्यांची यादी…

Pune District News : पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी. तसेच आयटी हब म्हणून आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त. यासोबतच 2014 नंतर पुण्याला आणखी एक ओळख मिळाली आहे. ती म्हणजे पुणे आत्ता राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे. पुण्याच्या आधी ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. पण ठाणे जिल्ह्याचे विभाजन 2014 मध्ये झाले आणि […]