Posted inताज्या बातम्या

ब्रेकिंग : पुण्यात ‘या’ नवीन मार्गावर सुरू होणार मेट्रो ! प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी

Pune Breaking News : सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख प्राप्त पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले आहेत. शहरात सध्या स्थितीला दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]