Pune News : नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचआय) माध्यमातून वाघोली ते शिक्रापूरपर्यंत (२५ कि. मी.) प्रस्तावित असलेला दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट विमाननगर- रामवाडीपासून शिक्रापूरपर्यंत (३५ कि.मी.) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना एनएचआयच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. तसेच, शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी […]