Posted inताज्या बातम्या

Pune-Aurangabad Expressway : तब्बल 225 किलोमीटर अंतराचा पुणे- छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे आहे महत्त्वाचा ! वाचा याविषयी माहिती

Pune-Aurangabad Expressway महाराष्ट्र मध्ये जे काही मोठमोठ्या महामार्गाची कामे सुरू आहेत.त्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि औद्योगिक दृष्टिकोनातून वेगाने विकसित होत असलेले छत्रपती संभाजी नगर या राज्यातील महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणाऱ्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे खूप महत्त्वपूर्ण असा एक्सप्रेसवे असून या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणारा महामार्ग आहे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि […]