Posted inताज्या बातम्या

पुणे विमानातळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होऊन महिना उलटला ! पण, विमानसेवा कधी सुरु होणार ? समोर आली नवीन तारीख

Pune Airport New Terminal : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पूर्ण झाले. दहा मार्चला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी या नव्या टर्मिनलचे उद्घाटन पूर्ण केले. मात्र उद्घाटन होऊन जवळपास […]