Posted inताज्या बातम्या

पुण्यातील विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केव्हा होणार ? समोर आली मोठी अपडेट

Pune Airport New Terminal : पुण्यातील विमान प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. मात्र पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनल बांधून तयार असले तरी देखील उद्घाटनाअभावी लालफितीत अडकले आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यातील सुरत येथील विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच उद्या […]