Posted inताज्या बातम्या

पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरू होणार मिलेट महोत्सव, पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा 

Pune Agriculture News : गेल्या काही वर्षांमध्ये भरड धान्याला अर्थातच तृणधान्य उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे भरडधान्याचा आहारात देखील आता मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. केंद्र शासनाने भरडधान्यात अर्थातच तृणधान्यात असलेले आयुर्वेदिक गुणधर्म जगासमोर मांडण्याचे काम केले आहे. यामुळे भरड धान्याला मोठी मागणी आली आहे. देशांतर्गत देखील भरडधान्याच्या मागणीत वाढ झाली आहे. […]