Posted inताज्या बातम्या

पुणे आणि अहमदनगरच्या बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय ? कोणत्या मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Pune And Ahmednagar Onion Rate : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजार भाव दबावत आले आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत कांद्याचे दर तेजीत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2023 च्या सुरुवातीला कमी बाजारभावामुळे कांदा पिकामुळे जे नुकसान झाले होते ते नुकसान आता भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र डिसेंबर महिन्यात केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा […]