Posted inताज्या बातम्या

Property In Pune | पुण्यात स्वस्तात घर पाहताय? तर ही आहेत सर्वोत्तम ठिकाणे, पहा यादी

Affordable localities in Pune : पुणे या शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. प्रत्येक वर्षी लाखो लोक या ठिकाणी राहायला येत असतात. त्यामुळे या शहरातील भाड्यांचे दरही तसेच आहेत. जे लोक या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी तसेच व्यवसाय किंवा नोकरीसाठी येत असतात त्यांना कोणत्या ठिकाणी किती भाडे आहे. तसेच कोणत्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते […]