Posted inताज्या बातम्या

जर तुम्ही “या” ठिकाणांना भेट देण्याचा विचार करताय तर, लक्षात असुद्या शहराची बदलेली नावं…

Renamed place in India : आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे नाव आपल्या जिभेवर अडकते. कुठेही प्रवासाची चर्चा झाली की त्या ठिकाणांचे नाव मनात प्रथम येते. पण जेव्हा एखाद्या ठिकाणाच्या नावात बदल होतो तेव्हा ते लक्षात ठेवणे फार कठीण होते. लहान मुलांनाही ही नवीन नावे लक्षात ठेवणे फार कठीण जाते. उत्तर प्रदेशातच बघा जिथे […]