Posted inताज्या बातम्या

PPF Scheme : PPF योजनेचा लोकांना मोठा झटका ! वाचा सविस्तर

PPF Scheme : सध्या लोकं बचतीकडे जास्त लक्ष देत आहेत , अशातच लोकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीद्वारे गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी मिळते. या गुंतवणुकीद्वारे लोक दीर्घकाळ चांगली बचत करू शकतात आणि चांगला परतावा देखील मिळवू शकतात. लोकांना पीपीएफ खात्यावर व्याज मिळते. मात्र, आता पीपीएफ खाते असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. पीपीएफ योजना वास्तविक, […]