Posted inताज्या बातम्या

पोस्ट ऑफिसच्या “या” बचत योजनेवर मिळत आहे बँक एफडीपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या फायदे!

Post Office Schemes : केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनेवर मिळणाऱ्या व्याजात मार्चअखेर 0.70 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यानंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) 8.2 टक्के व्याज दिले जात आहे, जे ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीमध्ये मिळणाऱ्या सरासरी 7.5 टक्के व्याजदर आहे. जास्त व्याजासह, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत, चला जाणून […]