Post Office Scheme : गेल्या काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये महिला सन्मान प्रमाणपत्र या बचत योजनेचा देखील समावेश होतो. ही एक सरकारी बचत योजना असून योजना सुरू झाल्यापासून अनेक […]