Posted inताज्या बातम्या

पोस्टाच्या आरडी योजनेत दर महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ? संपूर्ण गणित पहा

Post Office RD Scheme : आपल्यापैकी अनेक जण संसाराच्या गरजा भागवून उरलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवतात. गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्या देशात उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस अन एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, बँकेची एफडी योजना याव्यतिरिक्त सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण देखील अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरे तर सोने […]