Posted inताज्या बातम्या

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत तुमचे पैसे होणार डबल ! 5 लाखाचे 10 लाख होण्यासाठी किती वेळ लागणार ?

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण कमाईचा एक हिस्सा गुंतवतात. गुंतवणुकीला अलीकडे अधिक प्राधान्य दिले जात आहे. पैशांची बचत करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच पैशांची गुंतवणूक करणे देखील महत्त्वाचे ठरते. तुम्हाला देखील तुमच्याकडे असणारा पैसा डबल व्हावा असे वाटतय का ? तर मग आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या अशाच एका योजनेची माहिती घेऊन जर झालो आहोत. […]