Posted inताज्या बातम्या

पोलीस पाटील पदांची नवीन भरती सुरु; येथे करा अर्ज

Police Patil Bharti 2023 : उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी भरती सूचना देखील जारी करण्यात आली आहे. अर्जदार यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करू शकतो. या पदांसाठी 10वी पास उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. पदाचे नाव […]