Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

First Pod Taxi : भारतात लवकरच धावणार पॉड टॅक्सी, बघा कुठे होणार सुरु?

First Pod Taxi : भारतातील पहिली पॉड टॅक्सी उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार असून त्यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदा लवकरच निघणार आहे. ही वैयक्तिक जलद वाहतूक सेवा असेल, जी जगातील सर्वात लांब पॉड टॅक्सी असू शकते. ही सेवा फिल्म सिटी, सेक्टर 21 ला नवीन जेवार विमानतळाशी जोडणार आहे, ही पॉड टॅक्सी 14.6 […]