Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ मार्गावर धावणार पीएमपीएलची विशेष बस, कसा असेल मार्ग?

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएमपीएलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष बस सेवा पुरवली जाणार आहे. यामुळे शिवप्रभू यांच्या जयंती सोहळ्याला जाणाऱ्या शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवप्रभुरायांची जयंती संपूर्ण विश्वात मोठ्या जल्लोषात साजरा होत असते. आपल्या राज्यातही सर्वत्र मोठ्या आनंदात […]