Places To Visit In Monsoon : आंबोली हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. हे जमिनीपासून सुमारे 690 मीटर उंचीवर वसलेले आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर एखाद्या छान ठिकाणी जायचे असेल तर तुमच्या प्रवासाच्या यादीत आंबोलीचा समावेश नक्की करा. इथे तुम्हाला धबधब्यांपासून ते किल्ल्यांपर्यंत सर्व काही […]