Posted inताज्या बातम्या

नवीन वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी होणार कमी, पुणे रिंग रोडला मिळणार गती ! केव्हा सुरू होणार बांधकाम 

Pune Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा मोठा विस्तार झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात दोन नवीन रिंग […]