Posted inताज्या बातम्या

Pimpri Chinchwad Traffic : वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये….

Pimpri Chinchwad Traffic : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, सर्वत्र वाहातून कोंडी पाहायला मिळते, वाहतूक कोंडीबाबत पुण्याने जगभर लौकिक देखील कमावला आहे. पण पुण्यातील वाहतूक कोंडीला फक्त वाढती वाहनांची संख्या जबाबदार नसून, सर्वत्र सुरू असलेले विकासकाम देखील तेवढेच जबाबदार आहे.  याच्या विरुद्ध वाहतूक नियोजनामुळे पिंपरी -चिंचवडने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, […]