Pune News : केंद्र शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशात हिट अँड रन कायदा लागू केला आहे. मात्र हा कायदा वाहनचालकांची गळचेपी करणारां असल्याचा आरोप करत देशातील ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारला आहे. याचा परिणाम म्हणून देशातील ट्रान्सपोर्ट ठप्प झाले आहे. सध्या केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात सर्वत्र जोरदार विरोध केला जात […]