Posted inताज्या बातम्या

पर्सनल लोन हवंय ? देशातील ‘या’ 5 बड्या बँका देत आहेत स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज, वाचा सविस्तर

Personal Loan Interest Rate : अलीकडे वाढती महागाई आणि बदललेली जीवनशैली यामुळे नोकरदार वर्गाला महिन्याकाठी येणारा पगार पुरत नसल्याचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना पुढील महिन्याचा पगार येईपर्यंत उसनवारीने पैसे घ्यावे लागतात. अशातच एखादी मोठी अडचण आली तर अनेकांना वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. मात्र जाणकार लोक वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन जेव्हा कुठूनच […]