Posted inलाइफस्टाइल

PCOS ग्रस्त महिलांसाठी ग्रीन टीचे सेवन वरदानच, जाणून घ्या…

Green Tea Benefits For Pcos : पीसीओएस असलेल्या महिलांसाठी ग्रीन टीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हालाही PCOS ची लक्षणे कमी करण्यास मदत हवी असेल तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे. PCOS ही महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवणारी एक गंभीर स्थिती आहे ज्यामुळे त्यांना पीएमएस, अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीत तीव्र क्रॅम्प्स, अनियमित रक्तप्रवाह, गर्भधारणेमध्ये त्रास […]