Posted inताज्या बातम्या

Best Places to Visit in Pune : पुण्याच्या आसपासची सुंदर पर्यटन स्थळे; एकदा नक्की द्या भेट!

Best Places to Visit in Pune : पुणे हे शहर शिक्षण तसेच खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. शुद्ध मराठी बोलण्यापासून ते महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्यापर्यंत येथे सर्वच गोष्टी प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त या शहरात तुम्हला कडक शिस्त देखील पाहायला मिळेल. अशा या उत्साही शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या विकेंडचा प्लॅन बनवू शकता. […]