Mysterious Places in India : अनेकदा प्रश्न पडतो की हे जग किती जुने आहे? काही काळात हे जग संपेल का? असे झाले तर माणसाचे काय होणार? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात अनेकदा येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे उत्तराखंडमधील एक गुहा देते. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. या गुहामध्ये जगाच्या अंताचे अनेक रहस्य दडलेले आहे. ही […]