Papaya fruit : रोज रिकाम्या पोटी पपई खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने कॅलरीज कमी होतात तसेच वजन कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. चला याच्या फायद्यांबद्दल आणखी जाणून घेऊया- -वजन कमी करण्यासाठीही पपईचे सेवन केले जाऊ शकते. याच्या आत फायबर आढळते जे खराब कोलेस्ट्रॉल […]