Posted inताज्या बातम्या

पावसाळ्यात प्रियकरांना आकर्षित करणारे सर्वोत्तम ठिकाण ! विचार कसला करताय? जाऊन या…

Best Places to Visit in Matheran : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशनबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पावसाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात माथेरानचे नाव नक्कीच येते. अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना खूप आकर्षित करते. माथेरानमध्ये टॉय ट्रेनचा प्रवास खूप लोकप्रिय […]