Posted inताज्या बातम्या

अजून प्लॅनचं करतायं?; “ही” ठिकाणे बघत आहेत तुमची वाट…

Popular destinations in Maharashtra : महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात, त्यामुळे दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. विशेष म्हणजे पर्यटक पावसाळ्यात येथील नैसर्गिक वातावरण पाहण्यासाठी इथे पोहोचतात. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतातील सर्व पर्यटन स्थळे बराच काळ पूर्णपणे बंद होती, मात्र पुन्हा एकदा ही सर्व ठिकाणे खुली […]