Posted inताज्या बातम्या

One Day Trip Near Pune : एका दिवसाच्या सहलीसाठी पुण्यातील “ही” ठिकाणे आहेत उत्तम, मग तुम्ही कधी करताय प्लॅन?

One Day Trip Near Pune : पुणे एक सुंदर ठिकाण आहे. जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. पुण्याला एज्युकेशन हब म्हणूनही ओळखले जाते. देशभरातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी जातात. जर तुम्हीही एका दिवसाच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुणे आणि आसपासच्या या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात पुण्याचे वातावरण अतिशय प्रसन्न […]