Old House Purchasing : प्रत्येकाचे आपले स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपल्या परिवारासमवेत आनंदी आयुष्य घालवता येईल असे स्वप्न असते. यासाठी आपल्यापैकी अनेकजण झगडत आहेत. काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे तर काही लोक नजीकच्या भविष्यात घर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे घर […]