Posted inताज्या बातम्या

Ola ने लाँच केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आणि फीचर्स कसे आहेत ? पहा…

Ola New Electric Scooter : आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची रेलचल अधिक पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर आता सहजतेने इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. खरे तर गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शिवाय प्रदूषणाचा स्तर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता […]