Posted inताज्या बातम्या

आनंदाची बातमी ! पुण्याहुन ‘या’ शहरादरम्यान विकसित होणार नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे पुण्याला एका नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. रस्ते वाहतूक मजबूत बनवण्यासाठी आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. केंद्राने यासाठी भारतमाला परियोजना हा एक […]