Posted inताज्या बातम्या

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एसी ट्रेन, कसा असणार रूट ?

Pune Railway News : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या 11 ते 12 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे, म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी पाहता पुण्यातून देखील एक विशेष एक्सप्रेस […]