Posted inताज्या बातम्या

नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे मार्ग का बदलला ? शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्याचे कारण काय ?

Nashik Pune Railway : महाराष्ट्र राज्य शासनाने नासिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या हायस्पीड रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून मात्र या मार्गाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. […]