Posted inताज्या बातम्या

पुण्याला मिळणार नवीन महामार्गाची भेट ! पुणे-नासिक इंडस्ट्रियल हायवेला राज्य शासनाची मंजुरी, कसा असेल 213 km चा मार्ग, पहा….

Pune Nashik Highway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी आता राज्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत मजबूत झाली आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणि नाशिक शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात विकसित होत असलेला राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यानचा समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात […]