Posted inताज्या बातम्या

Best Places To Visit In June : जूनच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी ‘ही’ थंड हवेची ठिकाणे आहेत उत्तम पर्याय

Best Places To Visit In June : जून हा वर्षातील असाच एक महिना आहे जेव्हा भारताच्या काही भागात तीव्र उष्णता जाणवते. जूनमध्ये अनेक राज्यांमध्ये तापमान 48 अंशांच्या पुढेही नोंदवले जाते. दमट आणि कडक उन्हापासून विश्रांती घेण्यासाठी, बरेच लोक कुटुंब, मित्र आणि जोडीदारासह थंड हेवेच्या ठिकाणी सहलीला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्हीही जूनमध्ये कडक उन्हापासून दूर काही […]