Mysterious Places In India : प्रवासाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रवाशाचा मूड वेगळा असतो. अनेक लोक धार्मिक सहलीला जातात, तर अनेकांना हिल स्टेशनवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात भटकायला आवडते. अनेक पर्यटक मॉलला भेट देण्याचा आनंद घेतात, तर अनेकांना ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले पाहण्यात आनंद मिळतो. अशातच असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना रहस्यमय ठिकाणांना भेट द्यायला […]