Best Picnic Spot In Maharashtra : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांनी आपल्या परिवारासमवेत पिकनिकचा प्लॅन आखला आहे. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल आणि तुम्ही तुमच्या परिवारासमवेत कुठे फिरायला निघणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर जेव्हाही पिकनिकचा विषय निघतो तेव्हा साऱ्यांच्या नजरा […]