Posted inताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात तयार होणार तिसरी महापालिका, कुठं विकसित होणार ? वाचा सविस्तर

Pune News : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. पुणे शहराचा आणि जिल्ह्याचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे जिल्ह्यात वेगवेगळे रस्ते विकासाची, रेल्वे विकासाची तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. अलीकडे जिल्ह्यातील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे, […]