Posted inताज्या बातम्या

मुंबई, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, पर्यटकांना मिळणार दिलासा

Mumbai Pune Railway News : मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. ही बातमी मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी विशेष खास राहणार आहे. खरेतर, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात. हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळांवरील गर्दी दरवर्षी वाढत असते. मुंबई आणि पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात […]