Mumbai Picnic Spot : हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा सर्वच ऋतूंमध्ये पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. अनेक जण कोकण सह राजधानी मुंबईला एक्सप्लोर करण्यासाठी येत असतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी आहे. हे शहर जगातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट होते. या शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. दरम्यान मुंबई शहरात […]