Mumbai Local News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधल्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मुंबई शहरात आणि उपनगरात लोकलचे जाळे पसरलेले आहे. येथे लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. लोकल मुळे राजधानी मधील चाकरमान्यांचा प्रवास हा जलद झाला आहे. दरम्यान राजधानी मुंबईच्या धर्तीवर आता सांस्कृतिक राजधानी पुण्यात देखील लोकल […]